Panjabrao dakh live : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh,panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख, hawaman andaj, हवामान अंदाज

महाराष्ट्रात बैल पौळा सणा पासून पून्हा पाउस !

दि.16,17,18,19,20 सप्टेंबर जोरदार पावसाचा अंदाज- पंजाब डख

संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

🌧️ पून्हा पाउस 👇

🔴 ( उत्तर महाराष्ट्रात साठी ) – good news – दि.16,17,18,19 सप्टेबंर सर्वदुर मुसळधार पाउस पडेल .

🔴 ( प-महाराष्ट्र साठी )- आनंदाची बातमी
16,17,18,19 सप्टेबर या तारखेत मुसळधार पावसाचा अंदाज👇

🔴 कोकनपट्टी मुंबई पुणे नाशिक सातारा कोल्हापुर रत्नागिरी रायगड नाशिक इगतपूरी अति मुसळधार.

संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

🟣 ( मराठवाडा साठी ) – good newsदि 15,16,17 ,18,19 संप्टेबर नांदेड परभणी लातुर उस्मानाबाद बिड जालना संभाजीनगर अहमदनगर सोलापूर सांगली हिंगोली यवतमाळ कुठे अतिमुळधार तर जोरदार पाणी.

🔴 ( प. विदर्भ साठी ) – आनंदाची बातमी
बुलढाणा, अकोला अमरावती वाशिम यवतमाळ . दि 14,15,16,17,18, जोरदार पाउस.

🟣 ( पूर्व- विदर्भ ) – नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर 13,14,15,16, जोरदार पाउस.

संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

🟡 माहितीस्तव

राज्यात सप्टेंबर आज दि .9,10,12 भाग बदलत पाउस असेल

पण👇

बैल पोळा सण पासून गणराया चे आगमण दरम्याण चांगला पाउस होइल .

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

*Good news

👉 या पावसान राज्यातील धरण, छोटी तळे, पाझर तलाव, बंधारे यामध्ये पाणी येइल

टिप- ज्यांना अंदाज आवडत असेल तर पहावा नसता दुर्लक्ष करा .👇

🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*


आजचा हवामान अंदाज : येथे पहा

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


Yojna : विहीरीसाठी 100% अनुदान – येथे पहा