Goverment 72000 yojna : कोण पात्र राहील ?


Goverment 72000 yojna : या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम ठेवले आहेत,तुम्हाला जर केंद्र सरकारची योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर आपल्याला गुंतवणूक करावी लागेल.

तसेच निवृत्तीनंतर सर्व गुंतवणूकदारांना पेंशन रक्कम देणे हा राष्ट्रीय पेन्शन योजनेचे मुख्य असा उद्देश आहे.

  • या योजनेचा लाभ फक्त 18 ते 40 वर्षांमध्ये असलेले जोडपेच घेऊ शकतात.
  • या योजनेसाठी कोणती जोड़ी पात्र राहतील ते पाहू?
  • ज्यांचे वार्षिक उत्पन्न १.५ कोटीपेक्षा जास्त आहे असे जोडपे अपात्र राहतील.
  • PM/SYM च्या लाभार्थ्यांना,या योजनेचा लाभ मिळेल.
  • आयकर भरणारे जोडपे हे या योजनेसाठी अपात्र असतील.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा