Yojna : शेतकरी बंधूंना राज्य शासनाच्या वतीने शरद पवार ग्राम समृद्धी योजना म्हणजेच गाय गोठा योजना ही यापूर्वी सुरू आहे.
तर हा शासन निर्णय मार्च 2023 मध्ये जाहीर केलेला आहे. तरी या योजनेबद्दल कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे व हा शासन निर्णय काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया
मागेल त्याला गाय गोठा या योजनेलाच शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अशा पद्धतीने संबोधण्यात आलेले आहे.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
या योजनेच्या अंतर्गत आपण गाय गोठा जर बांधला तर सरासरी 77 हजार ते 80 हजार रुपयांपर्यंत रक्कम आपल्याला मिळत असते.
आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. सात बारा किंवा
३. ८ अ उतारा ग्रामपंचायत
४. बँक पासबुक
५. फोटो
६. रहिवासी स्वयंघोषणापत्र
७. जॉब कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा