Gai gotha yojna 100% anudan Apply : गाय गोठा योजना अर्ज कसा करायचा ?


  • या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम खाली दिलेले लिंक वरील अर्ज डाऊनलोड करायचा आहे.
  • हा अर्ज सर्व विहित नमुनेत भरून त्याबरोबर वरील सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत व
    हा अर्ज घेऊन आपल्याला पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचा आहे.
  • आपण कागदपत्र सादर केल्याच्या नंतर महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपल्या गोठ्याला मंजुरी येते.
  • त्यानंतर ग्रामसेवक किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला गोठा बांधण्यासाठी सांगितलं जातं

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा

  • त्यानंतर आपण अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे आराखड्याप्रमाणे आपल्याला गोटा बांधायचा असतो.
  • त्यानंतर आपण आपल्याला हे जे पैसे आहेत ते जॉब कार्ड खातेधारकांच्या खात्यावरती जमा केले जातात.
  • या संदर्भात जर आपल्याला अधिकृत माहिती हवी असेल तर आपल्याला ग्राम पंचायत मधील ग्रामसेवक अधिक माहिती सांगू शकतील.
  • सदर योजना लाभ घ्यायचा असेल तर यासाठी 100% अनुदान आपल्याला मिळणार आहे म्हणजे एकदा घेतलेले रक्कम पुन्हा माघारी करण्याची आवश्यकता नाही.

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा