Duplicate Fertilizers : नकली खते ओळखा 2 मिनिटात : युरिया/डीएपी/पोटॅश

नकली खते, डूप्लिकेट खते, duplicate Fertilizers,

नकली डिएपी (DAP) कसे ओळखावे ?

डिएपीची काही दाने हातात घेऊन तंबाखूला चूना लावून मळतात तशापद्धतीने डीएपीच्या दाणेला चूना लावून मळावे.

मळल्यानंतर जर त्यातून दीर्घ वास येत असेल आणि त्याचा वास घेणेही असह्य असेल तर समजावे की, हे ओरिजनल डीएपी आहे.

अथवा डीएपीचे काही दाणे कमी आचेवर तवा गरम करुन त्यावर टाकावे. जर दाणे फुटले तर समजावे की हे डीएपी ओरिजनल किंवा खरे आहे.

हे पण वाचा:
Fertilizer News Update : खतं महाग होणार? रशियाकडून भारताला पुरवठा बंद

Loan : व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून मिळणार ५ लाख रुपये : येथे पहा

नकली युरिया (UREA) कसा ओळखावा ?

युरियाचे दाणे पाण्यात टाकल्यानंतर तर ते पाण्यात विरघळतात आणि हाताला पाणी थंड लागत असेल तर युरिया ओरिजनल असल्याचे समजावे.

किंवा काही दाणे गरम तव्यावर टाकावे, आच वाढवल्यानंतर हे दाणे नाहिसे झाल्यास हे हा ओरिजनल किंवा उकृष्ट युरिया आहे.

हे पण वाचा:
Agriculture Fertilizers Rate For Farmers : रासायनिक खतांचे नवीन भाव सरकार जाहीर केलेले खतांचे भाव

गाय गोठा योजना १००% अनुदान : येथे पहा

नकली पोटॅश (POTASH) कसे ओळखावे ?

काही दाण्यांवर पाणी टाकल्यानंतर जर दाणे एकमेकांना चिटकत असतील तर तर त्यात काही तरी बनावटपणा असल्याचे समजावे.

आणि पाण्यात टाकल्यानंतर पोटॉश विरघळत असते, पाण्याच्या वरच्या भागात लाल रंग दिसत असतो.

हे पण वाचा:
Fertilizer : खत म्हणजे काय ? फायदे व नुकसान ?

कडबा कुट्टी मशीन १००% अनुदान : येथे पहा

नकली सुपर फास्फेट (Super Phosphate) कसे ओळखावे ?

सुपर फास्फेटचे दाणे जाड आणि बदाणी रंगाचे असतात.

सुपर फास्फेटचे काही दाणे गरम केल्यानंतर याचे दाणे ही फुलले किंवा फुटले नाही तर समाजावे की, यात कोणताच बनावटपणा नाही.

हे पण वाचा:
IFFCO Nano Urea Fertilizer Marathi /Nano urea purn mahiti / ईफको नॅनो युरिया खत पूर्ण माहिती?

सुपर फास्फेटचे दाणे कठिण असतात, नाखांनी हे दाणे तुटत नाहीत.

शेतकऱ्याचे फायदयाचे जुगाड : येथे पहा

नकली जिंक सल्फेट (Zinc Sulphte) कसे ओळखावे ?

जिंक सल्फेटचे दाणे हे सफेज तसेच भुरक्या रंगाचे बारीक असतात.

जिंक सल्फेटमध्ये मॅग्नीशिअम सल्फेटची भेसळ केली जाते. दोन्ही खते एकसारखी दिसत असल्याने दोघांचा फरक करणे सोपे नसते.

शेततळे १००% अनुदान योजना :येथे पहा