Agriculture Fertilizers Rate For Farmers : रासायनिक खतांचे नवीन भाव सरकार जाहीर केलेले खतांचे भाव

Khatache navin bhav, dap bhav, urea bhav, खताचे नवीन भाव,

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अखेर रासायनिक (Fertilizer Rate) खतांचे जे दर आहेत हे पुन्हा आता कमी झालेले आहेत.

आणि आता शेतकऱ्यांना यामध्ये मोठा दिलासा मिळालेला आहे.

खतांचे नवीन भाव : येथे पहा

नेमक्या आता कोणत्या खतांसाठीचे नवीन दर काय आहेत ?, किती किमती या कमी झालेल्या आहेत ?. आणि कोणत्या रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी ही दर कमी केलेले आहेत. या संदर्भात संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत.

यामुळे शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक थांबविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जागरूक बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून खतांच्या ज्या काही किमती आहेत. ह्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

खतांचे नवीन भाव : येथे पहा

त्यातून शेतकऱ्यांचा कोणती फसवणूक होणार नाही, आणि किमतीमध्ये शेतकरी खते खरेदी करू शकतात. आणि यातच आता अनुदानाशिवाय खतांचे किमती किती आहे.

म्हणजे अनुदान न लावता जे काही खताच्या किमती आहेत ह्या किती आहेत.

DAP Fertilizer Price

युरिया 2450 रुपये प्रति बॅग 45 किलो सह एनपीके 3291रु. 50 किलो प्रति बॅगसह एमओपी 2654 रुपये प्रति गोणी 50 किलो सह.

खतांचे नवीन भाव : येथे पहा

डीएपी 4073 रुपये प्रति बॅग 50 रुपये किलो अशाप्रकारे आहे. या अनुदान शिवाय खतांचे किमती आहेत.


Loan : व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार ५ लाख रु. : येथे पहा