Fertilizers New Rate For Farmers : खतांचे नवीन भाव


IFFCO Rate :- काय आहेत खतांचे नवीन भाव या ठिकाणी पाहणार आहोत. भारतीय कंपनी अर्थातच IFFCO खतांच्या किमती जाहीर केलेल्या आहेत.

IFFCO Rate

  • युरिया 266.50 रुपये 45 किलो बॅगेसह
  • डीएपी 1350 रुपये प्रति बॅग 50 किलो
  • एनपीके 147 रुपये प्रति बॅग 50 किलो
  • एमओपी 1700 रुपये 50 किलो प्रति बॅग सह

आजचा हवामान अंदाज : येथे पहा