Shettale Yojana 2023 : शेततळे अनुदान योजना संपूर्ण माहिती : Apply Now

Shettale yojana, शेततळे योजना, शेततळे योजना 2023, shettale yojna 2023,

Shettale Yojana 2023 : शेतकरी बंधूंना कळविण्यात येते. की महाराष्ट्र राज्य शासनाकडून शेततळ्यासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे नाहीत. अशा शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होणार आहे.

किती अनुदान मिळणार ? : येथे पहा

त्यासाठी शंभर टक्के लाभ होऊ शकतो. याबाबतची खात्री मी आजच्या या लेखामध्ये आपल्याला देणार आहे.

या योजनेसाठी अर्ज केला तर पुन्हा पाच वर्ष अर्ज करण्याची गरज नाही. या योजनेचा फायदा पुढील पाच वर्षांमध्ये केव्हाही होऊ शकतो.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

Shettale Yojana हेतू

महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेततळे पोचवणे हा महाराष्ट्र राज्य शासनाचा महत्त्वाचा हेतू आहे.

Shettale Yojna फायदे ?

 2) शेतात मुबलक पाणी उपलब्ध करण्यासाठी केला जातो.

1) या योजनेचा फायदा पिकांवर औषधे मारण्यासाठी होतो.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

2) सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली दिसून येते.

3) जमीन जमीन सुधारण्यासाठी शेततळ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.

4) पाऊस न पडल्यास यास शेतामध्ये पाणी देण्याचे उपयोग मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो.

किती अनुदान मिळणार ? : येथे पहा

 5) पाणलोट भुभागात असणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण केले जाते.


शेततळे योजना आवश्यक कागदपत्रे ?

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक

किती अनुदान मिळणार ? : येथे पहा

  • सातबारा व आठ अ उतारा
  • मोबाइल नंबर
  •  .इ.असणे आवश्यक आहे.

Shettale Yojna लाभ कोणाला भेटणार ?

१) ज्या शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या नावावर वर आहे व त्यासाठी कमीत कमी ०.60% जमीन उपलब्ध असणे आवश्यक आहे.

किती अनुदान मिळणार ? : येथे पहा

२) शेतकऱ्यांची शेतजमीन ही शेततळ्या करीता योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे.

३) यापूर्वी शेततळ्याचा याचा लाभ घेतला नाही अशा शेतकरी यांना या योजनेसाठी जास्त प्रमाणात लाभ मिळू शकतो.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.