शेततळे बांधण्यासाठी किंवा खोदण्यासाठी सद्यस्थितीला एक लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला मिळणार आहे,
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
व भविष्यामध्ये यामध्ये कागद टाकण्यासाठी आपण अस्तरीकरण जर केलं तर यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे मित्रांनो या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा