आपल्याला या loan योजनेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण आपल्या गावातील खाजगी दूध डेअरी किंवा आपल्या गावातील पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी आपल्याला जायचं आहे.
आपल्याला गाई खरेदी करण्यासाठी 1,60,000 रुपयापर्यंत कर्ज (Loan) मागणीसाठी अर्ज भरायचा आहे हा अर्ज भरल्यानंतर सदर अर्ज हा पशुवैद्यकीय दवाखाना यांच्यामार्फत किंवा गावातील खाजगी दूध संकलन केंद्रामार्फत बँकेमध्ये सादर केला जातो.
त्यानंतर आपल्या सर्व अर्जांचे पूर्तता केली जाते आणि मग आपल्याला बँकेकडून कर्ज(Loan) पुरवठा केला जातो सदर योजनेसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा चार्जेस नाही वार्षिक एक टक्क्यापर्यंत म्हणजे जवळपास 0% व्याजदराने ही रक्कम आपल्याला दिली जाणार आहे .
त्यासाठी आपण खाली दिलेल्या फॉर्म डाऊनलोड करून सदर फॉर्म आपल्याला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे.