Bank of maharashtra loan scheme apply


loan scheme/या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • मतदान कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • पासपोर्ट साईज दोन फोटो.
  • जातीचा दाखला.
  • प्रकल्प अहवाल.
  • व्यवसाय सुरू करण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र.
  • स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र, ईत्यादी.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने आपल्या जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा. धन्यवाद!

loan scheme/ या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ?

  • या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने शासनाचे कौशल्य विकास विभागामार्फत किंवा निम शासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले असावे.
  • अर्जदाराने ज्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेला आहे त्या बँक खात्याचे तपशील सादर करावेत.
  • अर्जदार कोणत्या व्यवसायासाठी कर्ज (loan) घेत आहे त्या व्यवसायाची त्याला संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा