Balika Samruddhi Yojana Mahiti : बालिका समृद्धी योजना संपूर्ण माहिती

Balika samrudhhi yojna, बालिका समृद्धी योजना, मुलींसाठी योजना,

Balika Samruddhi Yojana : नमस्कार आज आपण बालिका समृद्धी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.

Balika Samruddhi Yojana : योजना माहिती

  • १. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातल्या मुलींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाते.
  • २. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन या संदर्भातील अधिक माहिती घेऊ शकता.
  • ३. जे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहेत अशा कुटुंबातील 15 ऑगस्ट 1997 नंतर जन्म घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • ४. यामध्ये पात्र असलेल्या मुलींच्या कुटुंबाला या योजनेअंतर्गत रक्कम दिली जाते.
  • ५. जेव्हा मुली शाळेत जातील तेव्हा त्यांना 300 ते 1000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा दिली जाते.
  • ६. BPL च्या मुलीला जन्म देणाऱ्या आईला रु.500/- एक रकमी अनुदान म्हणून BMS दिले जाते.
  • ७. या योजनेत आतापर्यंत 12,357 मुलींचा समावेश आहे.