Harbhara biyane – नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या स्मार्ट शेतकरी या वेबसाईट वर.
मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपल्या रब्बी हंगामाला आता सुरुवात होत आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त जी काही हरभरा पिकाची पेरणी केली जाते.
शेतकरी मित्रांनो या ब्लॉग मार्फत मी तुम्हाला जी माहिती देणार आहेत तर ती म्हणजे आपण कोणत्या बियाण्याची हरभऱ्याची लागवड करावी किंवा पेरणी करावी जेणेकरुन आपल्या हरभऱ्याच्या उत्पादना मध्ये जास्तीत जास्त वाढ होईल.
खाली दिलेले जे काही वाण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते पूर्णपणे आपण कोरडवाहू किंवा बागायती भागात मध्ये त्याची पेरणी करू शकता आणि त्याच्या सोबतच मित्रांनो,
जे काही काबुली या मानाचा कुठल्याही प्रकारे या यादी मध्ये उल्लेख नाही.
आपले देशी गावरान हरभरा वाण आहेत तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहोत.
Table of Contents
दिग्विजय हरभरा वाण / Digvijay Harbhara biyane
मित्रानो जे काही सुरुवातीला जे वान सांगत आहे तर ते म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले.
दिग्विजय या नावाचे एक वाण उपलब्ध आहे.भरपूर सारे शेतकरी या वाणाची लागवड करतात.
या वाणाचे जे काही दाणे असतात किंवा हरभरा असतो तर तो मध्यम व बारीक स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो.
या वाणाची प्रति एकरसाठी आपल्याला 25 ते 30 किलो बियाणे पेरणी करणे गरजेचे आहे. आणि हे जे वान आहे तर तो मर रोगा ला थोडा फार आपल्याला बळी कमी पडताळणी पाहायला मिळत आहे.
जॅकी 9218 हरभरा वाण / Jacky 9218 Harbhara biyane
मित्रांनो पुढील जे वाण आहे तर ते म्हणजे आपलं जॅकी 9218. मित्रांनो जॅकी 9218 हे जे वान आहे तर ते भरपूर सारे शेतकरी महाराष्ट्रातील लागवड करत असतात आणि बरयापैकी याच्या उत्पादनाचा एकत्रित विचार केला तर आपल्याला 10 ते 15 क्विंटल प्रती एकरासाठी या वाणाचे उत्पादन पाहायला मिळू शकते किंवा या वाणाच उत्पादन आपल्याला मिळणार आहे.
२२ ते २५ किलो बियाणे एका एकरासाठी पेरणी करणे गरजेचे आहे आणि निश्चितच वाणाची पेरणी केल्यानंतर आपल्याला तेथे जास्तीत जास्त आणि चांगल उत्पादन आपल्याल मिळणार आहे.
विजय हरभरा वाण / Vijay Harbhara biynae
शेतकरी मित्रांनो पुढील जे वाण आहे तर ते म्हणजे आपल विजय. विजय या वाणाची भरपुर सारे शेतकरी लागवड करतात.
10 ते 11 क्विट्ल प्रति एकर साठि या वाण चि पेरणी करुन उत्पदन्नात मिळवू शकतो. मित्रांनो याचे जे बियाणी पेरणी करण्याचे आहे तर ते याच देखील एका एकर साठी 25 ते 30 किलोच्या आसपास बियाणे पेरणी करू शकतो.
अंकुर चिराग हरभरा बियाणे
मित्रांनो पुढचे जे वाण आहे तर ते म्हणजे अंकुर सीड्स चे चिराग. मित्रांनो अंकुर seeds या कंपनीने research केलेले हे वाण आहे. निश्चित भरपूर सारे शेतकरी या वाण ची लागवड करत असतात.
मित्रानो लागवड करताना या वाण ची आपण 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत याची पेरणी करु शकतो. आणि या वाणापासून आपल्याला 10 ते 15 क्विटल प्रति एकरासाठी उत्पादन मिळणार आहे.
पेरणी करतांना आपल्याला २५ ते ३० किलो बियाण्याची पेरणी पेरणी करणे गरजेचे आहे. मित्रांनो इतर वाणाच्या तुलनेत या वाणाचा जर विचार केला तर हे वाण येथे योग्य व्यवस्थापन जर केले तर जास्तीत जास्त उत्पादन हे वाण देऊ शकते. Harbhara biyane
विशाल हरभरा बियाणे
पुढचे जे वाण आहे तर ते म्हणजे विशाल. शेतकरी बंधुनो या वाणाची देखील आपल्या शेतामध्ये २५ ते ३० किलो बियाण्याची प्रति एकरासाठी पेरणी करू शकतो. हे वाण देखील मर रोगात आपल्याला इतर वाणाच्या तुलनेत थोड्या फार प्रमाणात कमी बळी पडताना पाहायला मिळते.
आणि याचे उत्पादन सुद्धा १० ते १५ क्विंटल पर्यंत प्रति एकरी पाहायला मिळते. पेरणी करताना २५ ते ३० किलो अवश्य पेरणी करायाला हवी.
शेतकरी बंधुनो ५ प्रकारचे जे काही मी वाण सांगितले आहे तर ते निश्तितच इतर वाणांच्या तुलनेत आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देउ शकतात.
मित्रांनो तुम्ही वरीलपैकी कोणत्याही कंपनीने वाण आपल्या शेतामध्ये यावर्षी पेरणी शकता. आणि निश्चितच तुम्हाला जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतील.
शेतकरी बंधुनो अशीच जर हरभरा फवारणी कोणती करावी केव्हा करावी याबद्दल माहिती पाहिजेत असेल तर comment करुन नक्की सांगा.
मित्रांनो एकंदरीत हरभरा किवा वाण यासंदर्भात एक थोडक्यात माहिती बघितली जर तुम्हाला माहिती आवडली तर इतर शेतकरी बांधव पर्यंत हि माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. Harbhara biyane
yojna : व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळेल 10 लाखांपर्यंत कर्ज सरकारच्या या योजनेतून