Ek Shetkari Ek Dp (Transformer) Yojana | एक शेतकरी एक डीपी योजना | एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना |शेतकऱ्याला मिळेल स्वताची डीपी करा – अर्ज करा

Ek shetkari ek dp yojna, एक शेतकरी एक डिपी योजना, शेतकरी योजना,shetkari yojna, Maharashtra schemes, महाराष्ट्र योजना,

Ek Shetkari Ek Dp Yojana Online Form :- आताता शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी मिळणार आहे. आणि त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेल्या एक शेतकरी एक डीपी किंवा एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर यासाठी अनुदान देण्यात येते आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करून आपल्याला याचा लाभ घ्यायचा आहे.

तरी या संदर्भातील शासन निर्णय व यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी ऑफिशिअल वेबसाईट. वर माहिती देण्यात आलेल्या तर ही संपूर्ण माहिती वाचून घ्या.

त्यानंतर आपण ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा आहे. जाणून घ्या त्यामध्ये अनुदान किती असेल याबाबत संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आलेले आहे जाणून घ्या सर्व माहिती.

हे पण वाचा:
Ration Card : रेशन बंद होणार जर हे काम केलं नाही !

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


त्याचबरोबर अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर अर्थातच एक डीपी बसवण्यासाठी प्रति अश्वशक्ती म्हणजेच प्रति एचपी 50हजार रुपये असे खर्च

करावे लागणार आहेत. आणि उर्वरित खर्च आहे उर्वरित चे पैसे आहेत हे भार आहे. हा राज्य सरकार उचलणार आहे. या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत

हे पण वाचा:
Post Office Insurance Scheme Marathi : ₹520 मध्ये मिळवा 10 लाखांचा विमा : पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना !

या सर्व जे शासन निर्णय आहेत. या योजनेअंतर्गत चे सर्व शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी डाऊनलोड करता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Ek Shetkari Ek Dp

या योजनेची माहिती देतांना वीज कंपनीचे कार्यकारी अधिकारी आहेत अभियंता आहेत डीबी ठाकरे यांच्या माहितीनुसार दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असलेल्या

हे पण वाचा:
आनंदाचा शिधा गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित । Anandacha shida gudipadwa in marathi 2024

सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना वीज दिल्यानंतर त्याच्या शेतात एक ट्रान्सफर प्रती HP सात हजार रुपये आणि एसीएसटी वर्गातील शेतकर्‍यांना पाच हजार रुपये भरल्यानंतर मिळेल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच पाच हेक्‍टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 11 हजार रुपये द्यावे लागतील तर उर्वरित कंपनीला अनुदान म्हणून सरकार देईल योजनेअंतर्गत दोन हेक्‍टरपेक्षा कमी

हे पण वाचा:
Sanman Dhan Yojana : सन्मान धन योजना 10,000 रु. मिळणार ! संपूर्ण माहिती

जमीन असलेल्या सामान्य वर्गाच्या शेतकऱ्याला तीन एचपी कायमचा कनेक्शन मिळाल्यास त्याला प्रती hp 7 हजार रुपये दराने असे एकवीस हजार रुपये भारावे लागणार आहे.

सदर योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्यांची दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना प्रति एचपी सात हजार रुपये द्यावे लागतील.

त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील.

हे पण वाचा:
दुष्काळी अनुदान मंजूर झालेले 40 तालुके यादी 2024 – Dushkal Anudan Yojana

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

एक शेतकरी योजना तक्रार हेल्पलाईन

तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.

महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४
राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०

हे पण वाचा:
बांधकाम कामगार योजना – ३० भांड्यांचा मोफत संच ! maharashtra bandhkam kamgar yojana 2024

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
मोबाईल नंबर
शेताचे सात-बारा
8 अ उतारा
जातीचे प्रमाणपत्र
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असाल तर आवश्यक प्ले बँक खाते पासबुक


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


आजचा हवामान अंदाज : येथे पहा

हे पण वाचा:
Namo Shetakri Yojana |शेतकऱ्यांना मिळणार ६०००रु.