Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh, panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख,

संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

हवामान अंदाज

Panjabrao dakh : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितल होत कि 5 सप्टेंबर पासुन पाऊस सुरु होणार आहे.

राज्यात जवळपास सगळीकडे पाऊस पडला अणि काही काही ठिकाणी जोरात पडला.

हे पण वाचा:
panjab dakh aajcha hawaman andaj : पंजाब डख आजचा हवामान अंदाज

परत आता सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची नवीन बातमी आहे राज्यात सगळीकडे पाऊस चालु झाला आणि पिक हि जोरात आहेत.

सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी शेतकऱ्यांनो आता पोळ्या पासुन म्हणजेच आता 14 september ला पोळा सण आहे.

संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

हे पण वाचा:
Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज – पंजाब डख

15, 16 तारखेपासून राज्यात पाऊसाला सुरुवात होणार आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची मोठी बातमी आहे कि 16 सप्टेंबर , 17 सप्टेंबर, 18 सप्टेंबर,19 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबरला राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे

आणि काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणुन हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि सर्व शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो कि पुढचा जर अंदाज द्यायचा झाला तर खर तर 13 तारखेपासूनच पाऊस सुरु होणार आहे.

13 ला पुर्व विदर्भ, 14 ला पश्चिम विदर्भाकडे, 15 ला पश्चिम विदर्भाकडुन पुर्व विदर्भ आणि पुर्व विदर्भाकडुन पश्चिम विदर्भाकडे असा तो उत्तर विदर्भाकडे जाणार आहे.

हे पण वाचा:
Hawaman andaj : आजचा हवामान अंदाज – पंजाब डख

16 ला मात्र राज्यामध्ये सर्वत्र पाऊस राहणार आहे. 16 राज्यामध्ये ठिकठिकाणी अतिवृष्टी होणार आहे आणि मुसळधार पाऊस पडणार आहे.

संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

या तारखेला धरणांमध्ये येणार पाणी

एक उदाहरण घेऊ लातूर जिल्हाच मांजरा धरण आहे त्या लातूर जिल्ह्यामधे म्हणजेच मांजरा धरण जिल्ह्यामधे ज्या भागात पाण्याची आवक होती त्या भागांमध्ये 16,17,18,19,20 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी होणार आहे म्हणजेच मांजरा धरणाला पाणी येणार आहे.

हे पण वाचा:
20 फेब्रुवारी पर्यंतचा हवामान अंदाज – पंजाब डख

आणि उजवे धरण उजवे धरणाला पाणी येत पुण्याकडुन 16,17,18,19,20 september मध्ये त्या भागात अतिवृष्टी होणार आहे ते पाणी उजवे धरणात राहणार आहे.

त्यानंतर जायकवाडी धरण जायकवाडी धरणाला पाणी येत नाशिक जिल्ह्यामधुन उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडल्या नंतर तिकडे पाणी येत तसेच 26,17,18.19,20 दरम्यान उत्तर महाराष्ट्र अतिवृष्टी होणार आहे. या धरणाला सुद्धा आवक येणार आहे.

म्हणजेच सांगायच झाल तर राज्यामध्ये छोटे छोटे, मोठे मोठे, लहान लहान धरण आहेत ती 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर पर्यत भरुन जाणार आहेत त्याना आवक येणार आहे.

हे पण वाचा:
weather today : आजचा हवामान अंदाज | 21 january 2025

हा एक अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे.

संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

पोळ्यापासून राज्यात पाऊस

हे बघा मी प्रत्येकवेळी म्हणत असतो राज्यामध्ये सप्टेंबर महिना आला कि एक गोष्ट लक्षात घ्या
राज्यात पोळ्या पासुन म्हणजेच 14 तारखेपासून पाउस सुरु होणार आहे.

हे पण वाचा:
weather today : आजचा हवामान अंदाज | 6 january 2025

16 सप्टेंबर ला राज्यात पाउस सुरु राहणार आहे पण चांगला पाउस म्हणजे तळे भरणारा, ओढे वाहणारा पाउस 16,17,18,19,20 सप्टेंबर महिन्यात पडणार आहे हे लक्षात घ्यायचा आहे.

सर्वाना सान्गु ईच्छतो कि पोळ्या ला पाउस सुरु होणार ते गणपती आगमन होइपर्यन्त पाउस सुरु राहणार आहे.

आणि सप्टेंबर मध्ये चांगला पाउस पडणार आहे म्हणुन हि एक आनंदाची बातमी आहे.

हे पण वाचा:
Panjabrao dakh : aajcha hawaman andaj – 31 december 2024

परत एक सांगु ईच्छतो कि संपुर्ण राज्यामध्ये हा जो पाउस पडणार आहे त्या पाऊसामध्ये कोणताच भाग वंचित राहणार नाही आहे

राज्यामध्ये 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर सर्वकडे पाउस पडणार आहे काही काही भागात मुसळधार, काही भागात अतिवृष्टी, काही काही ठिकाणी रिमझिम पण सगळ्या भागात पाउस पडणार आहे म्हणुन हि शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी आहे.

अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच Message दिला जाईल.

हे पण वाचा:
weather today : आजचा हवामान अंदाज | 27 december 2024

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


Yojna : विहीरीसाठी 100% अनुदान – येथे पहा

हे पण वाचा:
weather today : आजचा हवामान अंदाज | 18 december 2024