weather today : आजचा हवामान अंदाज | 18 december 2024

weather today, panjab dakh,

weather today : आज आहे १ ८ डिसेंबर २ ० २ ४ .

आजचा हवामान अंदाज weather today

राज्यामध्ये २ १ डिसेंबर ते २ ६ डिसेंबर ढगाळ वातावरण राहणार.

फक्त पूर्व विदर्भामध्ये नागपूर,वर्धा,चंद्रपूर या भागामध्ये पाऊस असणार.

आजचा हवामान अंदाज – येथे पहा

राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार, मोठा पाऊस येणार नाही.

उद्या १ ९ डिसेंबर २ ० २ ४ पासून खूप ढगाळ वातावरण असणार.

२ १ तारखेपासून ढगाळ वातावरणामध्ये वाढ होणार.

या भागात पाऊस

नागपूर,चंद्रपूर,वर्धा,छत्तीसगड,तामिळनाडू,आंध्रप्रदेश ,तेलंगणा या भागामध्ये पाऊस असणार.

राज्यात तीव्र थंडी असल्यामुळे, पाऊस येणार नाही.

२ १ डिसेंबर ते २ ६ डिसेंबर थंडी कमी होणार.

अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.

व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा