Goverment 72000 yojna : नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत.
तर ही बातमी लग्न झालेल्या जोडप्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.त्यांना यामध्ये ७२ हजाराचा लाभ मिळणार आहे.चला तर जाणून घेऊया काय आहे योजना.
या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का ? : येथे पहा
आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे हा अर्ज कोठे आणि कसा करायचा? याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
योजनेचा लाभ कसा घ्यायचा ?
तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे नाव नोंदणी करावी लागेल.
तुमचे नाव नोंद करण्यासाठी तुम्हाला बँक खाते किंवा जनधंन खाते व आधार कार्ड लागणार आहे.
या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का ? : येथे पहा
ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्देशाने केंद्र सरकारने ही राष्ट्रीय पेन्शनच्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे.
आपण जर याचा लाभ घेऊ इच्छित असाल तर आपण जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अधिक माहिती घेऊ शकता
योजनेमध्ये ७२००० कसे मिळणार ?
जर एखाद्या व्यक्तीचे वय हे तीस वर्षे असेल आणि त्या व्यक्तीने या योजनेमध्ये गुंतवणूक करायचा विचार जर केला असेल तर
या योजनेमध्ये दर महा १०० रुपये गुंतवावे लागतील म्हणजेच वर्षभर १२०० रुपये हे त्या व्यक्तीला या योजनेत पैसे जमा करावे लागतील.
या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का ? : येथे पहा
तुम्ही या योजनेमध्ये वयाच्या साठ वर्षापर्यंत एकूण 36 हजार रुपये हे सरकारकडे जमा कराल.
यानंतर तुम्हाला सरकार या योजनेअंतर्गत दर महा तुम्हाला सरकार या योजनेअंतर्गत 3000 रुपये हे पेंशन म्हणून सुरू करेल.
या योजनेमध्ये आणखी एक महत्त्वाची अट आहे म्हणजे जोडीदार पैकी कोणी तरी मृत्यू जर झाल्यास त्याच्या दुसऱ्या जोडीदाराला पंधराशे रुपये पेन्शन म्हणजे निम्मी रक्कम दरमहा देण्याचा नियम आहे
या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का ? : येथे पहा
जर या योजनेमध्ये पती आणि पत्नी या दोघींनीही गुंतवणूक करण्याचे ठरवले असेल तर दोघांची मिळून दर महा एकूण ६००० हजार रुपये हे पेन्शन मिळेल
तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या जोडीदारा सह वार्षिक 72 हजार रुपये हे मिळण्यासाठी पात्र असाल म्हणजेच आपल्याला वर्षाला ७२ हजार मिळणार आहेत.