Best Tonic For cotton crop? / कापूस /कपाशीला कोणत्या टॉनिक ची फवारणी करावी?

कोणत्या टॉनिक ची फवारणी करावी?

भरपूर सारे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणी आपल्या कापूस पिकावरती करत असतात. आणि भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करून सध्याच्या काळात एक प्रश्न विचारत होते. की सर आम्ही सध्या कापूस फवारणी साठी कोणते कोणते टॉनिकची आपण कापूस पिकावरती करू शकतो? लेख आवडला तर आपले इतर कापूस उत्पादक शेतकरी असतात. तर त्यांच्या पर्यंत शेअर करण्याची प्रयत्न करा.

लेखामध्ये मी तुम्हाला पाच प्रकारचे टॉनिक सांगणार आहे. तर त्या कोणत्याही टॉनिक जा तुम्ही तुमच्या कपाशीला फवारणी साठी वापर करू शकतात. हे पहिल्या आणि दुसर्‍या फवारणी मध्ये वेगळे वेगळे टॉनिक आहेत. ज्या प्रकारच्या फवारणी मध्ये तुम्ही वापरू शकता आणि पाच ते सहा प्रकारचे टॉनिक आहेत.

तर त्याचा तुम्ही 100% तुमचा कापूस पिकावर फवारणी मधून वापर करू शकता.

हे पण वाचा:
Kapus Shende Khudni Karavi Ka? / कपाशीचे शेंडे खुडावे की नाही पूर्ण माहिती

टॉनिक नंबर १

शेतकरी बंधूंना सर्वात सुरुवातीला जाणून घेऊया कंपनी चा बायोडाटा. या नावाने शेतकरी मित्रांनो तुम्ही फोटो पाहू शकता जबरदस्त टॉनिक आहे याच्या मध्ये शंभर टक्के आपल्याला समुद्री शेवाळे, व त्याच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड आपले प्रॉडक्ट पाहायला मिळतात आणि निश्चितच आपल्या कपाशी वरती 100% चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी हे टॉनिक आपल्याला मदत करते.

टॉनिक नंबर २

त्यानंतर शेतकरी बंधूंनो जे २ नंबरचा टॉनिक आहे तर ते म्हणजे आपलं बायर कंपनीचे अंबिशन. मित्रांनो प्रमाणात लेखाच्या शेवटी सांगतो कारण लेखात तुम्ही शेवटपर्यँत पाहिला तर जबरदस्त फायदा होणार आहे. मी बायर कंपनीचे अंबिशन हेसुद्धा आपल्याला जबरदस्त रिझल्ट मिळून देतांना पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये 100% वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड समुद्री सेवाळ हे घटक आपल्या कपाशीमध्ये जबरदस्त फुटवे त्याच्यासोबतच धारणा पाते गळ थांबवण्यासाठी सुद्धा मदत करते.

टॉनिक नंबर ३

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ३ नंबरचे टॉनिक सांगतोय तर ते आपल्या धानुका कंपनीचे जाईन गोल्ड. शेतकरी मित्रांनो ते जाईन गोल्ड या नावाचा एक टॉनिक उपलब्ध आहे. याचा सुद्धा तुम्ही कपाशीला फवारणी करताना वापर करू शकता. याच्या मध्ये सुद्धा 100% समुद्र शेवाळ हा घटक आपल्याला पाहायला मिळतो.

हे पण वाचा:
Kapus Kokda Niyantran? / कपाशीवरील कोकडा 100% नियंत्रण कसा करावा?

टॉनिक नंबर ४

शेतकरी मित्रांनो ४ नंबर चा टॉनिक सांगतो तुम्ही फवारणी मध्ये वापरू शकतात. तर ते म्हणजे आपल्या टाटा कंपनीचे टाटा बहार. शेतकरी बंधूंनो टाटा कंपनीचे टाटा बहार याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जवळपास 67 प्रकारचे अमिनो ऍसिड आहेत, विटॅमिन आहेत.

याचा सुद्धा तुम्ही कापूस पिकाला फवारणी करणे आवश्‍यक वापर करू शकतात.

याचा सुद्धा तुम्हाला कपाशीवर ते शंभर टक्के फायदा होणार आहे.

हे पण वाचा:
 COTTON BG4 / नवीन कापूस बियाणे / संपूर्ण माहिती?

टॉनिक नंबर ५

नंतर शेतकरी मित्रांनो ५ नंबरची टॉनिक आहे तर ती इंटरनॅशनल कंपनी कॉन्टॅक्ट प्लस. या नावाचा एक तर याचा सुध्दा आपल्याला कापूस पिकावर फवारणी मधून जर वापर केला, तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळू देऊ शकतो. याच्या मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड त्यासोबतच समुद्र असं कॉम्बिनेशन असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत विचार केला तर, तुम्ही सदर जे सुरुवातीचे एका लिटर साठी दोन मिली वापर करावा. याचं प्रमाण आपल्याला पंधरा ते वीस लिटरचे पंपासाठी फवारणी करताना बरेपैकी 20 ते 25 मिली पर्यंत त्याचा तुम्ही वापर करू शकतात.

शेतकरी बंधुनो POST आवडली असेल तर इतर आपले कापूस उत्पादक शेतकरी असतात तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद.

Farmer if you like the post then please share it as much as possible to other cotton producing farmers.

हे पण वाचा:
Kapus Utpadan Vadhavnyasathi Upay? / कापूस उत्पादन वाढवण्यासाठी उपाय?

thank you.

कपाशीला चमत्कार लियोसिन टाबोली फवारणी केव्हा करावी ?

See all posts

हे पण वाचा:
Pategal niyojan / कपाशीची पातेगळ का होते ? / कपाशीची पातेगळ थांबवा 100%

Leave a Comment