vihir anudan yojna :शेतकरी बंधूंनो उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या पाणीटंचाई वरती मात करण्यासाठी शासनाकडून विहीर योजना सुरू झालेली आहे.
त्यासाठी जर आपण सद्यस्थितीला अर्ज केला तर, यासाठी विहीर योजनेसाठी आपण अर्ज करू शकता.
राज्य शासनाच्या वतीने व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने विहीर योजनेसाठी april 2023 पासून पुन्हा एकदा अर्ज सुरू करण्यात आलेले आहे.
आपल्याला जर विहीर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
तर हे अनुदान जर आपल्याला मिळवायचे असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा