vihir yojna apply

अर्ज करण्याची प्रक्रिया

 • vihir yojna apply : शेतकरी बंधूंना सर्वप्रथम विहित नमुन्यातील अर्ज भरून त्याबरोबर सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
 • सर्व कागदपत्र जोडल्यानंतर आपल्याला ही कागदपत्रे ग्रामपंचायत मार्फत किंवा पंचायत समिती येथे सादर करायची आहेत.

किती अनुदान मिळणार ? : येथे पहा

 • त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केल्याच्या नंतर आपल्या प्रस्तावाची संपूर्ण चौकशी केली जाते त्यानंतर आपल्याला शासनाकडून मंजुरीचा पत्र मिळते.
 • त्यानंतर आपल्याला ग्रामसेवक किंवा पंचायत समिती अधिकारी यांच्याकडून विहीर खोदण्यासाठी मंजुरी पत्र मिळाल्यानंतर आपल्याला ग्रामसेवक यांच्या सल्ल्यानुसार विहीर खोदण्यासाठी प्रक्रिया करायची असते.

आवश्यक कागदपत्रे : येथे पहा

 • त्यानंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने तीन लाख रुपयांपर्यंत शासनाकडून अनुदान मिळत असते
  तीन लाख रक्कम हि लगेच न मिळता विविध टप्प्याने मिळत असते.
 • हि रक्कम जॉब कार्ड धारकांच्या खात्यावर जमा होते.

किती अनुदान मिळणार ? : येथे पहा

 • म्हणजेच ३ लाख रक्कम हि प्रत्येक मजुरांच्या खात्यावर जमा होत असते म्हणजे आपली विहिर खोदण्यासाठी आपण मजुरांकडून खोदत आहोत आणि त्यांना हि रक्कम दिली जाणार आहे.
 • त्यामुळे हि रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा होत असते आणि मग ती रक्कम आपण मजुरांचाकडून आपल्याकडे घेऊ शकता.

आवश्यक कागदपत्रे : येथे पहा

 • अशा प्रकारे हि रक्कम आपल्याला मिळत असते म्हणजे सर्व रक्कम मिळण्यासाठी सरासरी ६ महिन्यापर्यंत कालावधी लागू शकतो.
 • अशा प्रकारे आपण लाभ घेऊ शकता

आजचा हवामान अंदाज : येथे पहा