मोफत वाळू योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती । Free Valu Booking Online

मोफत वाळू योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती । Free Valu Booking Online

मोफत वाळू योजना,mofat valu yojana,mofat reti yojana, मोफत रेती योजना, वाळू बुकिंग,valu booking,


नमस्कार मित्रांनो आता सरकारकडून मोफत वाळू आणि रेती दिली जाणार आहे.

यासंदर्भात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊन वाळूचे काही रेट आहेत दर आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत आणि काही लाभार्थ्यांना मोफत वाळू सुद्धा दिली जाणार आहे.

हे पण वाचा:
Ration Card : रेशन बंद होणार जर हे काम केलं नाही !

याची तुम्ही ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता आता काय निर्णय आहे ते जाणून घेऊयात

मंत्रिमंडळ निर्णय – वाळू योजना

मंत्रिमंडळ निर्णय 14 फेब्रुवारी 2024 – वाळू व रेती पुरवण्यासाठी सर्वेक्षण सुधारित रेती धोरण “ना नफा ना तोटा” या तत्त्वावरती वाळू विक्रीचे दर जे आहे ते निश्चित करणार.

अनधिकृत उत्खनन व वाहतुकीसाठी आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू व रेती पुरवण्याबाबत सर्वेक्षण सुधारित रेती धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता दिलेली आहे.

हे पण वाचा:
Post Office Insurance Scheme Marathi : ₹520 मध्ये मिळवा 10 लाखांचा विमा : पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना !

आता या मान्यतेमध्ये “ना नफा ना तोटा” या तत्त्वावरती वाळू/रेती दिली जाणार आहे.

वाळूचे जे काही उत्खनन आहे उत्खननावरती वाळूची डेपोपर्यंत जी काही वाहतूक आहे ती डेपो निर्मित व व्यवस्थापक यासाठी एक निविदा प्रक्रिया राहणार आहे.

वाळूचे दर (Valu/Reti Rate Maharashtra)

आता जे काही दर आहेत ते कशा पद्धतीने आहेत प्रतिब्रास ते पाहू शकता.

हे पण वाचा:
आनंदाचा शिधा गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित । Anandacha shida gudipadwa in marathi 2024

मुंबई महानगर प्रदेशासाठी – मुंबई महानगर प्रदेश साठी काय रेट आहे तर 1200 रुपये प्रति ब्रास राहणार आहे. 1200 रुपये प्रति ब्रास म्हणजेच 267 रुपये प्रति मॅट्रिक टन.


मुंबई महानगर प्रदेश वगळून जे काही इतर क्षेत्रात असतील,ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल त्यांना 600 रुपये प्रति ब्रास राहणार आहे. म्हणजेच 133 रुपये प्रति टन इतकी स्वामित्व धनाची रक्कम असेल. असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे.

म्हणजे मुंबई महानगरपालिकेसाठी 1200 रुपये प्रति ब्रास आणि 600 रुपये आपल्या ग्रामीण भागासाठी व इतर क्षेत्र जे असतील त्यांच्यासाठी 600 रुपये प्रति ब्रास राहणार आहे.

हे पण वाचा:
Sanman Dhan Yojana : सन्मान धन योजना 10,000 रु. मिळणार ! संपूर्ण माहिती

मोफत वाळू कोणाला मिळणार ?

तर इथे आता एक महत्त्वाचा पॉईंट येतो म्हणजे मोफत वाळू कोणाला मिळणार ?

तर शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास पर्यंत विनामूल्य वाळू देण्यात येणार आहे.

हा शेवटचा पॉईंट पाहू शकता म्हणजेच 22.50 मॅट्रिक टन एवढी वाळू घरकुल ज्यांना मिळतं त्यांना ही वाळू मोफत दिली जाणार आहे.

हे पण वाचा:
दुष्काळी अनुदान मंजूर झालेले 40 तालुके यादी 2024 – Dushkal Anudan Yojana

वाळू ऑनलाईन बुकिंग कशी करायची ?

आता भरपूर याची ऑनलाईन बुकिंग कशी करायची तर युट्युब वरती तुम्ही सर्च करा वाळू बुकिंग ऑनलाइन / Valu Booking Online जर तुम्ही सर्च केलं तर व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची वाळू बुकिंग करू शकता.

अशा पद्धतीने हा महत्वाचा निर्णय होता, तर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद.


महाराष्ट्रातील नविन योजना – येथे पहा

हे पण वाचा:
बांधकाम कामगार योजना – ३० भांड्यांचा मोफत संच ! maharashtra bandhkam kamgar yojana 2024

आजचा हवामान अंदाज – येथे पहा