Motor pump yojna : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी सरकारकडून एका अतिशय महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.
ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोटर पंप खरेदी करण्यासाठी ७५% अनुदान दिले जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा? आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत? याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.
मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. ही योजना पोखरा या योजनेअंतर्गत राबवले जात आहे.
किती अनुदान मिळणार आहे ते पहा
विद्युत पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 75 टक्के अनुदान दिले जाईल.
योजनेसाठी अटी व नियम
1. अर्जदार शेतकरी हा सरकारी नोकरदार नसावा.
2. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी पोखरा योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
3. योजनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच विद्युत पंप खरेदी करावा लागेल.
4. ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.