Motor pump scheme maharashtra : मोटर पंप खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 75% अनुदान – अर्ज करा

Motor pump yojna maharashtra, motor pump scheme maharashtra scheme, मोटर पंप योजना, maharashtra yojna, महाराष्ट्र योजना

Motor pump scheme maharashtra – नमस्कार शेतकरी बंधुंनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

आवश्यक कागदपत्रे : येथे पहा

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोटर पंप घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

हे पण वाचा:
Ration Card : रेशन बंद होणार जर हे काम केलं नाही !

मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे.

Motor pump scheme योजना पोखरा या योजना अंतर्गत राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाते.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

हे पण वाचा:
Post Office Insurance Scheme Marathi : ₹520 मध्ये मिळवा 10 लाखांचा विमा : पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना !

अनुदान किती मिळेल ?

विद्युत पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 75 टक्के अनुदान दिले जाईल. अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त 20,000 रुपये इतकी असेल.

आवश्यक कागदपत्रे : येथे पहा

Motor pump scheme पात्रता

  • अर्जदार शेतकरी हा सरकारी नोकरदार नसावा.
  • अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी पोखरा योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याच शेतकऱ्यांना Motor pump scheme या योजनेचा लाभ घेता येईल.
  • योजनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच विद्युत पंप खरेदी करावा लागेल.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

हे पण वाचा:
आनंदाचा शिधा गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित । Anandacha shida gudipadwa in marathi 2024

Yojna : विहीरीसाठी 100% अनुदान – येथे पहा


आजचा हवामान अंदाज : येथे पहा


हे पण वाचा:
Sanman Dhan Yojana : सन्मान धन योजना 10,000 रु. मिळणार ! संपूर्ण माहिती