Loan scheme : शेती साठी मिळणार 0% व्याज दराने कर्ज – अर्ज करा

Maharashtra yojna, shetkari yojna, शेतकरी योजना,

Loan scheme : शेतकरी बंधूंनो आपल्याला जर कर्जाची आवश्यकता असेल तर शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे

आपल्याला कर्ज कशा पद्धतीने काढता येईल याबद्दल सर्व माहिती, आवश्यक कागदपत्रे आपण याबद्दल चर्चा करणार आहोत चला तर मग हा लेख सुरू करूया.

0 % व्याज कर्ज कसे मिळवायचे : येथे पहा

हे पण वाचा:
Ration Card : रेशन बंद होणार जर हे काम केलं नाही !

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर कर्ज काढायचं असेल तर आपण आपल्या शेती वरती पीक कर्ज (Loan) किंवा मध्यम मुदत कर्ज असे दोन कर्ज आपण काढू शकता.

यामध्ये आपल्याला जे व्याजदर आहे ते सरासरी पीक कर्जासाठी शून्य टक्के पासून सहा टक्के पर्यंत वार्षिक व्याजदर असतं.

0 % व्याज कर्ज कसे मिळवायचे : येथे पहा

हे पण वाचा:
Post Office Insurance Scheme Marathi : ₹520 मध्ये मिळवा 10 लाखांचा विमा : पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना !

आपण जर मध्यम मुदत कर्ज काढले तर यासाठी आपल्याला सरासरी 13 टक्के वार्षिक व्याजदर आकारण्यात येत असतात.

कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • बँक पासबुक (Bank Passbook)
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सात बारा आठ अ उतारा

0 % व्याज कर्ज कसे मिळवायचे : येथे पहा

  • मोबाईल क्रमांक व
  • पासपोर्ट साईज फोटो
  • विहित नमुन्यातील अर्ज

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

हे पण वाचा:
आनंदाचा शिधा गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित । Anandacha shida gudipadwa in marathi 2024