शेतकऱ्यांसाठी पुढील कर्ज Loan उपलब्ध आहेत:
- 1. पिक कर्ज (crop loan)
- 2. मध्यम मुदत कर्ज (Medium term loan)
पिक कर्ज Loan प्रक्रिया:
- शेतकरी बंधूंनो आपल्याला जर पीक कर्ज (Crop loan) काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन आपल्याला कोणत्याही बँकेमध्ये जायचं आहे.
- 2) त्या बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला विहित नमुन्यातील फॉर्म भरून त्या ठिकाणी सादर करायचा आहे.
मध्यम मुदत कर्ज प्रक्रिया : येथे पहा
- 3) आपला अर्ज सादर केल्याच्या नंतर आपल्या सर्व कागदपत्रांची बँकमार्फत (Bank) पडताळणी केली जाते व त्यानंतर आठ दिवसांमध्ये आपल्याला प्रकरण मंजूर केले जाते.
पीक कर्जाचा कालावधी :
शेतकरी बंधू आपण जर पीक कर्ज उचललं तर आपल्याला 31 मार्चपूर्वी जर आपण परतफेड केली तर आपल्याला राज्य शासनाकडून आपल्या व्याजाच्या दरामध्ये सवलत मिळते.
मध्यम मुदत कर्ज प्रक्रिया : येथे पहा
किंवा आपण जर वर्षाच्या आत मध्ये पीक कर्ज भरलं तर आपल्याला शून्य टक्के व्याजदराने यामध्ये लाभ मिळत असतो.