Land Purchase Yojna : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खर तर, केंद्र सरकार आणि राज्य सरकार सामान्यांसोबतच शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना राबवत असते.
या योजनांचा लाभ घेऊन सामन्यांना जशी त्यांची जीवनशैली सुधारण्यास फायदा होतो.
आवश्यक कागदपत्रे / अर्ज कसा करायचा : येथे पहा
पण सरकार जमीन खरेदीसाठी देखील आता 100 टक्के अनुदान देत आहे. चला तर मग जाणून घेऊयात हा लाभ कोणाला मिळू शकतो.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान मिळते.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत शासनाने आमुलाग्र बदल केला आहे.
आवश्यक कागदपत्रे / अर्ज कसा करायचा : येथे पहा
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान मिळते.
या अनुदानासाठी राज्यामध्ये 2022 आणि 2023 साठी तब्बल 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.