Gopinath munde insurance scheme : नमस्कार शेतकरी बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.
ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकही रुपया न भरता अपघात अनुदान insurance दिले जाणार आहे.
चला तर मग पाहूयात कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून आपल्याला एकही रुपयांना भरता अनुदान मिळणार आहे ? व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत ?
या योजनेसाठी कोण पात्र आहे ? : येथे पहा
व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा ? याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.
शेतकरी बंधूंनो, शासनाने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्र अनुदान योजनाा राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय 19 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेला आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत अपघात विमा देण्यात येणार आहे. Gopinath munde insurance scheme