Cow Loan Scheme: गाई खरेदीसाठी मिळणार १.६० लाख बिनव्याजी कर्ज – अर्ज करा

गाय गोठा योजना, gay gotha yojna, maharashtra yojna, maharashtra scheme, महाराष्ट्र योजना,cow loan scheme,

Cow Loan योजना माहिती

cow loan scheme: शेतकरी बंधूंसाठी आणि पशुपालकांसाठी आनंदाची बातमी आहे.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

राज्य शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत आपल्याला आता पशुधनासाठी आपल्याला वार्षिक 1% व्याजदराने म्हणजे जवळपास 0% व्याजदराने आपल्याला गाई खरेदी करण्यासाठी कर्ज (Loan) मिळणार आहे.

यासाठी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी यामध्ये फॉर्म भरणे प्रक्रिया सुरू आहे.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही स्वरूपामध्ये आहे.

शेतकरी बंधुनो आणि पशुपालकांना शासनाकडून आपल्याला 1 लाख 60 हजार रुपये कर्ज (Loan) गाई खरेदी करण्यासाठी मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

किसान क्रेडिट कार्डच्या (Kisan Credit Card) माध्यमातून पशुधन खरेदी करण्यासाठी आपल्याला रक्कम (Loan) मिळणार आहे. ही रक्कम जवळपास बिनव्याजी स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे यामध्ये आपण गाय खरेदी करू शकता.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपण आपला व्यवसाय वाढवू शकता, अशा प्रकारची योजना शासनाच्या वतीने हाती घेतली आहे लवकरच महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांना आणि पशुधारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा


आजचा हवामान अंदाज : येथे पहा