Anandacha Shidha Yojna : नमस्कार बंधुंनो राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थित अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा मध्ये खूप आनंदाची भेट वस्तू देखील मिळणार आहेत.
गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त “आनंदाचा शिधा” वितरित करणे बाबत शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे.
100 रुपयात काय काय मिळणार ? : येथे पहा
या संबंधाची महत्त्वाची माहिती म्हणजे अशी की यामध्ये जिल्हे नुसार किती लाभार्थ्यांना लाभ मिळणार याची माहिती देखील सांगितले आहे त्यासाठी संपूर्ण माहिती नक्की बघा.
गुढीपाडव्याच्या अवचित्य राज्यातील 1 कोटी 58 लाख शिधापत्रिक धारकांना आगामी गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा हा वितरित केला जाणार आहे.
100 रुपयात काय काय मिळणार ? : येथे पहा