Anandacha shidha yojna : काय काय मिळणार ?

राज्यातील 1 कोटी 58 लाख शिधापत्रिक धारकांना आगामी गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा हा वितरित केला जाणार आहे.

यामध्ये तुम्हाला एक किलो ,रवा एक किलो ,साखर एक किलो चणाडाळ आणि एक किलो पामतेल देखील दिले जाणार यासंबंधीचा महत्त्वाचा शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे.

आपल्या जिल्ह्याची यादी: येथे पहा

यामुळे या अंतर्गत कोणत्या जिल्ह्यांसाठी किती किट वितरित केले जाईल त्या संबंधित संपूर्ण माहिती देखील देण्यात आलेली आहे.

तुम्हाला जर शासन निर्णय बघायचा असेल तर वरील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही संपूर्ण महिती पाहू शकता.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा