Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज

Hawaman andaj, हवामान अंदाज, panjabrao dakh, पंजाबराव डख,

विभाग अंदाज👇

🔴 विदर्भात 19 मार्च पर्यत तुरळक भागात पाउस उद्या पासून दिवसा उन तापेल .

🔴 मराठवाड्यात 19 मार्च पर्यत तुरळक भागात पाउस उद्या उन वाढेल .

🔴 पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र 19 मार्च पर्यत ढगाळ वातावरण व तुरळक भागात पाउस . उद्यापासून दिवसा उन तापेल .

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

🔴 उत्तर महाराष्ट्रात 19 पर्यत तुरळक ठिकाणी पाउस . उद्या पासून अंशत ढगाळ वातावरण व 25 मार्च पर्यत अंशत ढगाळ वातावरण व सूर्य दर्शन .

माहीतीस्तव 👇


🔴 राज्यात 19 मार्च पर्यत नदुरबार जळगाव धूळे बुलढाणा आकोला अमरावती वर्धा यवतमाळ नादेंड पावसाचे वातावरण राहील .

20 मार्च पासून 🌤️💥 सुर्यदर्शन होउन हवामान कोरडे होण्यास सुरवात होइल .

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

25,26 मार्च ला नादेड लातुर बिड जालना परभणी ढगाळ वातावरण राहील .


🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि 19/ 03/2023


Yojna: 2 एकर जमीन खरेदीसाठी 100% अनुदान : येथे पहा