नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले स्मार्ट शेतकरी या वेबसाईट वर.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा (Namo shetkari yojana) दुसरा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. यासंदर्भात जो GR आहे तो आलेला आहे .
1,792 कोटी इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे.
नक्की काय GR आहे ? ते सर्वात पहिल्यांदा पाहूयात तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना देण्यासाठी 1,792 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा 21 फेब्रुवारी 2024 चा GR आहे.
यामध्ये काय काय सांगितलं आहे थोडक्यात समजून घेऊयात.
Table of Contents
P M किसान योजना हफ्ता 2000रु कधी येणार ?
प्रस्तावनेमध्ये केंद्र शासनाची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे यामधून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये दिले जातात.
तसेच राज्य शासनाची योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत सुद्धा प्रत्येक वर्षी प्रत्येक शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात.
आता या योजनेअंतर्गत आपण माहिती दिली होती, 28 फेब्रुवारीला PM किसान सन्मान निधीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे ते 2000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत.
नमो शेतकरी योजना दुसरा हफ्ता कधी मिळणार ?
आता GR आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा तर जो काही नमो शेतकरी महासन्मान निधीचा जे 2000 रुपये आहेत याची तारीख अद्याप डिक्लेअर झालेली नाही याची तारीख डिक्लेर झाल्यानंतर आपल्या वेबसाईट वर माहिती दिली जाईल.
पण Namo shetkari yojana हफ्ता सुद्धा आता काही दिवसात भेटेल कारण आता जी काही रक्कम आहे 1,720 कोटी इतका निधी आहेत तो पाठवण्यात आलेला आहे. म्हणजेच तो हप्ता लवकरच वितरित करण्यात येईल.
Namo shetkari yojana निर्णय
आता निर्णय काय आहे ते समजून घ्या Namo shetkari yojana अंतर्गत दुसरा हप्ता जो असेल ऑगस्ट ते नोव्हेंबर हा जो हप्ता आहे तो लाभार्थ्यांना देण्यासाठी १,७९२ कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे त्या संदर्भात हा GR आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अजून तारीख फिक्स झाली नाही तारीख फिक्स झाल्यानंतर आपल्या वेबसाईट वर माहिती देण्यात येईल.
परंतु पी एम किसान ची तारीख फिक्स झालेली आहे ते दोन हजार रुपये तुम्हाला 28 फेब्रुवारी मिळणार आहेत.
नमो शेतकरी योजनेची तारीख फिक्स झाल्यानंतर आपल्या व्हाट्सअँप ग्रुप वर माहिती मिळेल.
अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या स्मार्ट शेतकरी व्हाट्सअँप ग्रुप वर मिळत असते, त्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप नक्की जॉईन करा व मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
स्मार्ट शेतकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी – येथे क्लिक करा