Namo Shetkari Mahasamman Yojana | नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार : येथे पहा

Maharashtra schemes, maharashtra yojna, महाराष्ट्र योजना,

Namo Shetkari Mahasamman Yojana :- नमस्कार सर्वांना, शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा पहिला हप्ता गतीने वितरित करणार असल्याचं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बैठकीमध्ये माहिती दिली आहे. प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

जाहीर केलेल्या नमो शेतकरी महा सम्मान योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर देण्याचे दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. या संदर्भातील आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज,

असे विविध विभागातील प्रमुख अधिकारी आणि कृषी व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विभागाचे संबंधित अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. कृषीमंत्री श्री मुंडे म्हणाले की पावसाळी अधिवेशन 2023-24 मधील पूरक मागण्यांमध्ये नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचे 4000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

Namo Shetkari Mahasamman Yojana

त्याच माध्यमातून योजनेचा पहिला आणि दुसरा वितरित त्याला जाऊ शकतो. राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्याला तात्काळ नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा पहिला हप्त मिळणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभो

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

पासून तांत्रिक अडचणी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नमो महा सम्मान निधी योजनेचा समावेश करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न युद्ध पातळीवर करण्याचे निर्देशक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहेत. आता निधी वितरण पीएफएमएस प्रणालीतून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

पीएमपीसीएल योजनेप्रमाणे योजनेचे मॉडेल महाडीबीटी करण्याच्या माहितीकडून सुरू आहे. पीएफएमएस प्रणाली मध्ये तांत्रिक कारवाई करण्यासाठी आवश्यक कालावधी कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असलेली यावेळी कृषीमंत्री श्री मुंडे यांनी सांगितले आहेत. हप्ता लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे, यासाठी मोठे प्रयत्न सध्या सुरू आहे.


Yojna : महाराष्ट्रातील योजनांची माहिती : येथे पहा