Gopinath munde insurance scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Maharashtra yojna, महाराष्ट्र योजना, शेतकरी योजना,shetkari yojna,

Gopinath munde insurance scheme : नमस्कार शेतकरी बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकही रुपया न भरता अपघात अनुदान insurance दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे : येथे पहा

हे पण वाचा:
Ration Card : रेशन बंद होणार जर हे काम केलं नाही !

चला तर मग पाहूयात कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून आपल्याला एकही रुपयांना भरता अनुदान मिळणार आहे ? व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत ?

या योजनेसाठी कोण पात्र आहे ? : येथे पहा

व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा ? याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

हे पण वाचा:
Post Office Insurance Scheme Marathi : ₹520 मध्ये मिळवा 10 लाखांचा विमा : पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना !

अर्ज कसा करायचा ? : येथे पहा

शेतकरी बंधूंनो, शासनाने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्र अनुदान योजनाा राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय 19 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेला आहे.

आवश्यक कागदपत्रे : येथे पहा

हे पण वाचा:
आनंदाचा शिधा गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित । Anandacha shida gudipadwa in marathi 2024

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत अपघात विमा देण्यात येणार आहे. Gopinath munde insurance scheme


आजचा हवामान अंदाज : येथे पहा


हे पण वाचा:
Sanman Dhan Yojana : सन्मान धन योजना 10,000 रु. मिळणार ! संपूर्ण माहिती