Yojna – Ek Shetkari Ek Transformer : एक शेतकरी एक डीपी योजना

Shetkari yojna, शेतकरी योजना, dp yojna, dp योजना, maharashtra yojna,

Yojna – Ek Shetkari Ek Transformer : नमस्कार शेतकरी मित्रांनो, या लेखात एक शेतकरी एक डीपी योजना बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आजच अर्ज करू शकता.

आवश्यक कागदपत्रे : येथे पहा

राज्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना हायव्होल्टेज वितरण लाईनसाठी वीज जोडणी दिली जाणार आहे. यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना सात हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.

कोणाला मिळणार लाभ ?

नवीन कृषी पंप अर्जदाराच्या कृषी पंपातील अंतर, जवळच्या कमी दाब रेषेपासून 200 मीटरपेक्षा जास्त अंतर तथापि उच्च दाब रेषेपासून 600 मीटरच्या आत असलेले नवीन कृषी पंप अर्जदार उच्च दाब वितरण प्रणालीशी जोडले जातील.

आवश्यक कागदपत्रे : येथे पहा

आपल्या राज्यातील शेतक-यांचे विजेचे नुकसान होऊ नये, तारांवरील लाईट, अनियमित वीज, लाईट, वीज खंडित होणे, जीवघेणा धोका या सर्व बाबींचा विचार करून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना हाय व्होल्टेज वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा


आजचा हवामान अंदाज : येथे पहा