Tractor : गाईच्या शेणावरही चालेल ट्रॅक्टर

गाईच्या शेणाचा उपयोग ट्रॅक्टर मध्ये इंधन म्हणून वापर होताना तुम्ही कधी पाहिला नसेल.

ब्रीटनमधील बेनामन कंपनीनं गाईच्या शेणातील मिथेन वायुवर चालणारं ट्रॅक्टर बनवलयं.

ट्रॅक्टर २७० हॉर्स पॉवरच असून डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर प्रमाणेच तकदवान आहे.

हे पण वाचा:
पंजाब डख हवामान अंदाज मार्च 2024 |Panjabrao dakh today

या ट्रॅक्टरमुळ प्रदुषणही कमी होतं.

ट्रॅक्टर चालविण्यासाठी बायोमिथेन वायुची निर्मिती:-
बेनामन कंपनी एका दशकाहून अधिक काळ बायोमिथेन उत्पादनावर संशोधन करत आहे.

बायोमिथेन तयार करण्यालाठी कंपनीने १०० गायी असलेल्या गोठ्यामध्ये बायोमिथेन उत्पादनासाठी युनिट तयार केलयं.

हे पण वाचा:
PM किसान योजना 16 वा हप्ता लवकरच येणार; तारीख जाहीर! 2000रु

या युनिटमध्ये गाईचे शेण व मूत्र गोळा करुन त्यातून बायोमिथेनची निर्मिती होते.

हे द्रवरुप बायोमिथेन -१६० अंश तापमानावर क्रायोजेनिक टाक्यांमध्ये भरून ही टाकी ट्रॅक्टरवर बसवण्यात आली.

मिथेन वायुमुळे ट्रॅक्टरला डिझेल प्रमाणेच ड्रायव्हिंग पॉवर मिळते.

हे पण वाचा:
पंढरी शेठ फडके कोण होते ? संपूर्ण माहिती ।Pandhari Shet Phadke Biography Marathi

या ट्रॅक्टरच्या एक वर्ष चाचण्या घेण्यात आल्या.

या ट्रॅक्टरमुळं एका वर्षात कार्बन डायऑक्साइडच उत्सर्जन २,५०० मेट्रिक टनांवरून ५०० मेट्रिक टनांपर्यंत कमी झाल्याचं दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील कॉर्नवॉल काउंटीमध्ये घेतलेल्या चाचण्यांवरुन दिसून आलयं.

हे पण वाचा:
कांदा फुगवण्यासाठी रामबाण उपाय ! झटपट कांदा मोठा होणार