Pm Kisan Yojna : पीएम किसान योजना १३ वा हफ्ता या दिवशी होणार खात्यात जमा.

Maharashtra yojna, महाराष्ट्र योजना,

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकारकडून १० कोटी शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यात १२व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती.

पैसे खात्यात कधी येणार ? येथे पहा.

तर आता शेतकरी आतुरतेने १३व्या हप्ता कधी येणार याची वाट पहात आहे. त्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे.

हे पण वाचा:
Ration Card : रेशन बंद होणार जर हे काम केलं नाही !

शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e KYC) पूर्ण केल्यावरच त्यांना हप्ता मिळेल. त्याशिवाय त्यांचा हप्ता येणार नाही.

पैसे खात्यात कधी येणार ? येथे पहा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Prime Minister Kisan Sanman Nidhi) योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण १२ हप्ते जमा झालेत आणि आता १३व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे पण वाचा:
Post Office Insurance Scheme Marathi : ₹520 मध्ये मिळवा 10 लाखांचा विमा : पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना !