PM किसान योजना 16 वा हप्ता लवकरच येणार; तारीख जाहीर! 2000रु

PM किसान योजना,pm kisan yojana, पी एम योजना, pm किसान 16वा हफ्ता,


नमस्कार शेतकरी मित्रांनो PM किसान योजना (PM Kisan Yojana) योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो आणि हा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे.

त्या संदर्भात महत्त्वाची अशी नोटीस लागलेली आहे घोषणा जाहीर झालेली आहे 16 वा हफ्ता कधी येणार आहे, ते आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

त्या अगोदर आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि शेतकऱ्यांसाठी योजनांची माहिती आपल्या ग्रुप वरती येत राहतात.

हे पण वाचा:
पंजाब डख हवामान अंदाज मार्च 2024 |Panjabrao dakh today

टेलिग्राम ग्रुप देखील आपण जॉईन करून ठेवा तुमचे काही प्रश्न असतील तर तिथे तुम्ही विचारू शकता.

पी एम किसान योजना हफ्ता या दिवशी येणार ?

शेतकऱ्यांना जो पुढील 16 वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे आणि त्याची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024.

PM किसान योजना हफ्ता या दिवशी येणार – प्रूफ

याचा प्रूफ पाहायचा असेल तर तुम्ही https://pmkisan.gov.in/ या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन इथे आल्यानंतर तुम्ही चेक करू शकता.

हे पण वाचा:
पंढरी शेठ फडके कोण होते ? संपूर्ण माहिती ।Pandhari Shet Phadke Biography Marathi

ऑफिसिअल वेबसाईट वर आपली तारीख डिक्लेअर झालेली आहे 28 फेब्रुवारी 2024 तर ही तारीख तुम्हाला समजली असेल तर हि माहिती आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र


आजचा हवामान अंदाज – येथे पहा

हे पण वाचा:
कांदा फुगवण्यासाठी रामबाण उपाय ! झटपट कांदा मोठा होणार