Panjabrao dakh weather today – पंजाब डख हवामान अंदाज मार्च 2024

Panjabrao dakh, panjabrao dakh havaman andaj, पंजाब डख, पंजाब डख हवामान अंदाज,

🔴 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे ४ मार्च २०२४, आज पासूनचा नवीन हवामान अंदाज खालील दिलेला आहे.

🔴 आठवडाभर राज्यात खूप ठिकाणी गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला.

🔴 परंतु आता वातावरणात बदल आहे म्ह्णून सर्व शेतकऱ्यांना अंदाज देत आहे.



Panjabrao dakh आनंदाची बातमी

🔴 उद्या ५ मार्च पासून राज्यात हवामान कोरडे होणार, पाऊस येणार नाही, म्हणून चिंता करण्याची गरज नाही.

🔴 जवळपास २७ मार्च पर्यंत हवामान कोरडे राहणार, हा अंदाज लक्षात घ्यावा.

🔴 ज्यांचे हरभरा,गहू काढायचे असेल त्यांनी काढून घ्या, कारण आता पाऊस येणार नाही.

🔴 पूर्व विदर्भात,पश्चिम विदर्भात,मराठवाड्यात,पश्चिम महाराष्ट्रात व उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस येणार नाही.

🔴 सातारा,सांगली या भागात देखील पाऊस पडणार नाही.

🔴 एकंदरीत परिस्थिती बघितली तर उद्या ५ मार्च पासून हवामान कोरडे राहणार आहे.

🔴 दिवसा उन तापणार आहे,रात्री 10 तारखे पर्यंत थंडी राहणार.

🔴 11 मार्च पासून रात्रीची थंडी देखील कमी होणार, दिवसा उन्हाचा पारा वाढत जाणार.

🔴 राज्यात 5 मार्च पासून ते मार्च च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हवामान कोरडे राहणार, पाऊस येणार नाही म्हणून चिंता करायची गरज नाही.

🔴 आता अवकाळी पाऊस येणार नाही, चिंता करू नका, तुमचे पीक सुखरूप घरी येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. – Panjabrao dakh


अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन मॅसेज दिला जाईल.

धन्यवाद.


संपूर्ण महिन्याचा हवामान अंदाज : येथे पहा

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी – येथे क्लिक करा