नमस्कार मी पंजाब डख हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव,तालुका सेलू जिल्हा परभणी.
आज पासून सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे.
Table of Contents
आजपासूनच हवामान अंदाज -पंजाब डख
तर सांगू इच्छितो आज आहे 10 मार्च 2024. आज पासून जवळपास 18 मार्च पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे.
18 मार्च पर्यंत हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे.
2024 चा संपूर्ण हवामान अंदाज – येथे पहा
पंजाब डख तातडीचा संदेश
पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी 18 मार्च पर्यंत तुमचं गहु,हरभरा आणि कांदा काढून घ्या. ज्यांचे हळद वाळू घातली असेल तर 18 तारखेच्या आत तुम्ही तुमची झाकून ठेवायची तयारी ठेवा किवा काढुन ठेवा,जे काढून व्यवस्थित ठेवा.
कारण 18 मार्च नंतर 19 मार्च दरम्यान पूर्व पश्चिम आणि पश्चिम विदर्भामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे.
हा पाऊस सगळीकडे नाही.
परंतु हे फक्त पूर्व कल्पना म्हणून सांगत आहे.
महाराष्ट्रातील नवीन योजना – येथे पहा
कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळीचे संकट आहे.
नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशीम, कारंजा, कोलाम, अमरावती, चांदूर बाजार, अकोटपर्यंत आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत अवकाळीचं संकट आहे.म्हणुन हा अंदाज लक्षात घेयाचा आहे.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र अंदाज
मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याच्यानंतर आहे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात देखील अंशतः ढगाळ राहणार आहे.
अंदाज – panjabrao dakh
फक्त पूर्व विदर्भ, मध्य पश्चिम विदर्भात अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणुन हा अंदाज लक्षात घ्या.
हा अंदाज फक्त पूर्व-विदर्भ आणि पश्चिम-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आहे.
अचानक वातावरणात बदल झाला नविन अंदाज दिला जाईल.
धन्यवाद .
हवामान अंदाज व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा