Panjabrao dakh live : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh,panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख, hawaman andaj, हवामान अंदाज

🔴 आक्टोबर मध्ये मोठा पाउस नाही ? तर दिपावलीत व नोव्हेंबर पहिला आठवडा पावसाचा अंदाज – पंजाब डख

🍇 द्राक्ष छाटणी बागेसाठी हवामान पोषख.

🔴 सोयाबिन, उडीद,मका, बाजरी, काढण्यासाठी हवामान कोरडे .

🟡 ज्वारी हरभरा पेरणीसाठी पोषख वातावरण .

📣 संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

🟡 माहितीस्तव

🔴 यावर्षी राज्यात मे महिण्यात पाउस पडला तर जून मध्ये कमी झाला व जुलै मध्ये पाउस पडला तर ऑगस्ट कमी पडला तर सप्टेंबर मध्ये पाउस पडला .

तर आक्टोबर कमी होणार व नोव्हेंबरला पडणार असे अभ्यास केल्यानतंर दिसून येते .

📣 संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

🔴 शेतकरी बंधुचे सोयाबिन उडीद बाजरी मका सुखरूप घरी माल येइल . आक्टोबर मध्ये पाउस खुप कमी राहणार आहे.

🔴 राज्यात कोकनपट्टी सातारा सांगली भागांत अशंत ढगाळ वातावरण राहणार आहे.

🔴 जिल्हात एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन राज्यात 22 मिनिटाचा पाउस पडतो.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

🟡 टिप

ज्यांना अंदाज आवडत असेल तर पहावा नसता दुर्लक्ष करा .👇

🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


Yojna : विहीरीसाठी 100% अनुदान – येथे पहा