panjab dakh aajcha hawaman andaj : पंजाब डख आजचा हवामान अंदाज

panjab dakh,hawaman andaj,

आजचा हवामान अंदाज

नमस्कार मी पंजाब डख आज आहे २ ० मे २ ० २ ५ – संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज.

२ ० मे २ ० २ ५ पासून ते २ ५ मे २ ० २ ५ मुसळधार पाऊस पडणार.

ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार,वडे नाले वाहणारा पाऊस असणार.

व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा

तो पाऊस पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,कोकणपट्टी, खान्देश सगळीकडे दोन-दोन दिवस मुक्काम करत २ ५ मे २ ० २ ५ पाऊस पडणार.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो,तुम्ही ३ ० मे पर्यंत जशी वेळ मिळेल, तशी कामे करून घ्या.

कारण कि, राज्यात खुप मोठा पाऊस असणार, वडे नाले वाहतील असा पाऊस असणार, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार.

मुंबईकरांना विनंती २ ० मे २ ० २ ५ पासून ते २ ५ मे २ ० २ ५ सतर्क राहा, अति मुसळधार, अतिवृष्टी होणार.

पुणे,नाशिक,कोकणपट्टी,मुंबई,उत्तर महाराष्ट्र अति-मुसळधार पाऊस पडणार.

कोकणात अति मुसळधार पाऊस पडणार, त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,कोकणपट्टी सगळीकडे पाऊस पडणार.

प्रत्येक गावामध्ये ३ ० मे २ ० २ ५ पर्यंत जवळपास ४ वेळा पाऊस पडणार, जमिनीमध्ये जवळपास एक फूट ओल जाणार.

ह्या पावसाच्या पाठीमागून पुन्हा मान्सून येणार, पेरणी केल्याच्या नंतर यावर्षी खूप चांगले वातावरण असणार.

अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन मॅसेज, देण्यात येईल, धन्यवाद.


उदयाचा हवामान अंदाज – येथे पहा