Nimboli ark : निंबोळी अर्क चे फायदे व कसा तयार करावा ?

Nimboli ark : निंबोळी अर्क चे फायदे व कसा तयार करावा ?

Nimboli ark, निंबोळी अर्क, sheti mahiti, शेती महिती, निंबोळी अर्क महिती,

Nimboli ark निंबोळी अर्क कसा बनवायचा ?

निंबोळी अर्क अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनविता येतो.

शेतात कडूनिंबाची भरपूर झाडे असतात. या झाडांना भरपूर निंबोळ्या असतात.

या निंबोळ्या सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

सध्या पाऊस पडण्याच्या अगोदर निंबोळ्या गोळा करुन निंबोळी अर्क घरच्याघरी तयार करता येतो.

निंबोळी अर्क चे फायदे ?

काही किडी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत.

निंबोळी अर्क / nimboli ark किडींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते.

किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या काही न खाता उपाशीपोटी मरून जातात.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

भाजीपाला पिके, फळपिकांवर येणाऱ्या किंडींच्या नियंत्रणासाठी निंबोळीअर्क फवारला जातो.

रस शोषक किडींमध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी, पाने खाणारी अळी अशा किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळअर्काचा उपयोग होतो.

निंबोळी अर्क / nimboli ark किडींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते. किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या उपाशीपोटी मरून जातात.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा


Yojna : महाराष्ट्रातील योजनांची माहिती : येथे पहा