Most expensive Fruit : जगातील सर्वात महाग फळ

जगातील सर्वात महाग फळ, सर्वात महाग फळ,

Most expensive Fruit : अनेकांना फळे खायला आवडतात. फळांचे अनेक फायदे देखील आहेत.

असे असताना मात्र सर्वात महाग फळ कोणते आहे ? याबाबत अनेकांना माहिती नाही.

या फळाचे नाव युबरी खरबूज ( yubari melon) असे आहे. हा एक विशेष प्रकारचा खरबूज आहे.

हे पण वाचा:
White onion marathi : पांढऱ्या कांद्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मिळेल चांगला नफा – जाणून घ्या संपूर्ण माहिती

या फळाचे १ किलो चे भाव : येथे पहा

युबरी खरबूज ( yubari melon) असे या फळाचे नाव असून त्याची लागवड प्रामुख्याने जपानमध्ये केली जाते.

या फळाचा आतील भाग केशरी आणि बाहेरचा भाग हिरवा आहे. त्यावर पांढरे पट्टेही असतात. याचा अर्थ तो भारतात सापडणाऱ्या खरबूजासारखा दिसतो.

हे पण वाचा:
pink potato : सामान्य बटाट्याऐवजी गुलाबी बटाट्याची लागवड करा – मिळतील लाखो रुपये..

या फळाचे १ किलो चे भाव : येथे पहा

हे फळ फक्त हरितगृह वायूमध्ये वाढवले जाते. याशिवाय हे फळ पिकण्यासाठीही सुमारे शंभर दिवस लागतात. फळांच्या दुकानात ते दिसत नाही.

जपानच्या युबरी भागातच याची लागवड केली जाते.

हे पण वाचा:
Agriculture Most Expensive Vegetable : जगातील सर्वात महाग भाजी : किंमत ऐकून थक्क व्हाल.

या फळात जीवनसत्त्वे तर देतातच पण पोटाच्या आजारांपासून ही आपल्याला दूर ठेवतात. यामुळे त्याला मागणी असते.

पाईप लाईन साठी १००% अनुदान : येथे पहा


आजचा हवामान अंदाज : येथे पहा

हे पण वाचा:
Red Potato 100% Useful farming : लाल बटाट्याची शेती १००% फायद्याची शेती