Most expensive fruit price : जगातल्या सर्वात महाग फळाची किंमत


भारतीय रुपयात (yubari king melon) या फळाची किंमत 10 लाख रुपये किलोपेक्षा जास्त आहे. म्हणजेच या फळाचे काही किलो उत्पादन घेतले तर ती व्यक्ती करोडपती बनेल.

किमतीनुसार त्याचा खर्चदेखील खूप जास्त आहे.

कदाचित भारतासारख्या देशात त्याची लागवड करणे अशक्य आहे.


vihir anudan yojna : विहीर १००% अनुदान : येथे पहा