दुधातील फॅट कमी होण्याची कारणे – दुधाचे फॅट कसे वाढवावे? |Low Milk Fat| New reasons in marathi 2023

दुधातील फॅट, milk fat marathi, दूध मराठी, dudh marathi, गाय दूध, cow milk marathi, buffalo milk marathi, म्हैस दुध,

महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधात (Cow Milk) किमान 3.8 फॅट (Fat) असणे आवश्‍यक असते.

महाराष्ट्रामध्ये म्हशीच्या दुधात (buffalo Milk) किमान 6 फॅट (Fat) असणे आवश्‍यक असते.

फॅट वाढवण्यासाठी उपाय : येथे पहा

त्यापेक्षा फॅट कमी असल्यास ते दूध (Milk) अप्रमाणित समजले जाते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनूसार दुधातील फॅटवर(Milk fat) पुढील घटकांचा परिणाम होतो.

दुधातील फॅट (Milk Fat) कमी लागण्याची कारणे

पावसाळ्यात भरपुर प्रमाणात कोवळा व हिरवा चारा उपलब्ध असतो. त्यामुळे दुधाळ जनावरांना खुप जास्त प्रमाणात हिरवा चारा खाऊ घातला जातो.

फॅट वाढवण्यासाठी उपाय : येथे पहा

हिरव्या चाऱ्यामध्ये तंतुमय घटक आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे दुधातील फॅट कमी लागते.


दुधातील फॅटवर पुढील घटकांचा परिणाम होतो.

  • आनुवंशिकता किंवा जनावराची जात,
  • जनावरांचा आहार,
  • दूध काढण्याच्या वेळा,
  • दूध काढण्याची पद्धत,
  • दुधाळ जनावरांतील आजार,
  • दुधातील भेसळ
  • जनावराचे वय

इ. घटक दुधातील फॅट (Milk fat) वर परिणाम करतात.


Yojna : महाराष्ट्रातील नवीन योजना माहिती : येथे पहा

📌आजचा हवामान अंदाज : येथे पहा