Panjabrao dakh live : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh,panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख, hawaman andaj, हवामान अंदाज

*महाराष्ट्रात दि.5,6,7,8 सप्टेंबर पावसाचा अंदाज या दरम्याण राज्यात भाग बदलत पाउस पडणार*- पंजाब डख

संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

पून्हा 👇

🔴 *उत्तर महाराष्ट्रात साठी (good news ) दि.6,7,8,9 सप्टेबंर सर्वदुर मोठा पाउस पहिला पडेल जोरदार .*

हे पण वाचा:
panjab dakh aajcha hawaman andaj : पंजाब डख आजचा हवामान अंदाज

*🌧️ दि . 2,3,4 सप्टेबर या तारखेत पाउस जत, सोलापुर पंढरपुर, तुळजापुर लातुर भालकी अक्कलकोट देगलुर निझामाबाद धाराशिव नादेड हिंगोली यवतमाळ चद्रपुर पुसद दारवा नागपुर वर्धा या भागात पडेल .*👇

संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

🟡 🌧️ *दि 5,6,7 ,8 संप्टेबर नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी बिड,अकोला अमरावती वर्धा बुलढाणा जळगाव जालना धुळे नंदुरबार नाशिक संभाजीनगर , अहमदनगर बिड गेवराई पैठन शिर्डी कोपरगाव इगतपुरी मुंबई पुणे सातारा कोकनपट्टी . कोल्हापुर, सांगली . पढंपुर , बार्शी धाराशिव लातुर . या भागात पडणार आहे.*

हे पण वाचा:
Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज – पंजाब डख

संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

🟡 माहितीस्तव

*राज्यात सप्टेंबर दि. 5,6,7,8,9 दरम्याण पाउस येइल व पिकांना जिवदान मिळेल .*

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

*Good news*

👉 या जिल्हांना
*दि 6,7,8,9 सप्टेंबर नाशिक अहमदनगर संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार . जिल्हात हा पहिला मोठा पाउस पडेल .*

हे पण वाचा:
Hawaman andaj : आजचा हवामान अंदाज – पंजाब डख


🔴टिप- ज्यांना अंदाज आवडत असेल तर पहावा नसता दुर्लक्ष करा .👇

🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*


आजचा हवामान अंदाज : येथे पहा

हे पण वाचा:
20 फेब्रुवारी पर्यंतचा हवामान अंदाज – पंजाब डख

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


Yojna : विहीरीसाठी 100% अनुदान – येथे पहा


हे पण वाचा:
weather today : आजचा हवामान अंदाज | 21 january 2025