महाराष्ट्रात दि.16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्याण राज्यात भाग बदलत पाउस पडणार – पंजाब डख
हवामान अंदाज 👇
🔴 🌧️ 18 ऑगस्ट पासून सर्वदूर पाउस .👇
🟡 🌧️ *16,17,18 ऑगस्ट पूर्व विदर्भ व प. विदर्भ , मराठवाडा तुरळक ठिकाणी पाउस सुरु होइल .*👇
🔴 👉 🌧️ दि. 17,18,19,20,21,22 ऑगस्ट तो पाउस पूर्वविदर्भ प. विदर्भ , मराठवाडा प. महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात कोकण पट्टी सर्व भागात जाईल .
🟡 🌧️ दि. 26,27,28 29,30 ऑगस्ट परत राज्यात पाउस येईल .
माहितीस्तव 👇
🔴 आज दि.16 ऑगस्ट पासून राज्यात थोड्या प्रमाणात काही भागात पाउस सुरू होइल दि.18,19,20,21 राज्यात सर्व ठिकाणी पाउस हजेरी लावणार आहे.
पुन्हा राज्यात पाउस दि.26,27,28,29,30 ऑगस्ट पून्हा जोरदार पाउस होइल .
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
Yojna : विहीरीसाठी 100% अनुदान – येथे पहा