नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंनसाठी महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना गाई /म्हशी यासाठी गोठ्या वर 100% अनुदान योजना राबविण्यात आली आहे.
गाय गोठा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : येथे पहा
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना गाई /म्हशी यासाठी गोठ्या वर 100% अनुदान योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासन राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत अंतर्गत 35000 हे शेड बांधण्यासाठी व केंद्र प्रस्तुत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून गोठ्यात सिमेंट काँक्रीटचे पक्के तळ,गव्हाण व मूत्र संचालन टाकी यासाठी 35 हजार रुपये दिले जाणार आहेत
वरील सर्व कागदपत्र आपल्याला एकत्र गोळा करायचे आहेत आणि एकत्र गोळा केल्याच्या नंतर आपल्याला ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका, महानगरपालिका असेल या प्रत्येक ठिकाणी आपल्याला सर्व कागदपत्रे सादर करायची आहेत