Ayushman Card Yojna : आयुष्यमान कार्ड मोफत 5 लाखांचा उपचार

Ayushman card yojna, आयुष्यमान कार्ड योजना,

भारत सरकारच्या वतीने आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ,महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित या योजना भारत सरकारच्या वतीने सद्यस्थितीला सुरू आहेत.

या योजनेच्या अंतर्गत आपण जर हे कार्ड काढलं तर आपल्याला पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार या कार्डच्या अंतर्गत होणार आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : येथे पहा

यामध्ये सर्व खाजगी व सरकारी हॉस्पिटल यामध्ये एकत्रित असणार आहे.

आपण सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये आपल्या दवाखान्याचा खर्च या कार्ड अंतर्गत आपण करू शकता.

आयुष्यमान भारत आपल्या गावाची यादी पहा

या योजनेमध्ये कोण पात्र होऊ शकतो ?

या योजनेमध्ये सन 2011 ला झालेल्या सर्वेनुसार जे आर्थिक दृष्ट्या नाजूक आहे अशा कुटुंबातील लोक या योजनेमध्ये सहभागी करण्यात आलेले आहेत.

त्यामुळे प्रधानमंत्री आयुष्मान भारत यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव असेल तोच लाभार्थी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो.

आयुष्यमान भारत आपल्या गावाची यादी पहा


Loan : व्यवसाय करण्यासाठी मिळणार ५ लाख रुपये : येथे पहा